AD (728x60)

  • Recharge Your Brain With amazing and hidden Skills

    Learn hidden secretes of human Brain, used by Highly Effective Peoples of the World.

  • Goal Setting is also important for better achievement

    Learn the ultimate career plan and goal setting that will inspire you to work hard and stay commited towards your goal.

  • Memory Techniques to boost your memory.

    We will teach you ancient techniques of Memory and its amazing power, With 100% proof and practicals.

  • Time Management ..

    For Students, Teachers, Professional, Bussinessmen, Marketing Person, Company agent and Parents.

  • Neuron Path Way ..

    Learn to Create a simple and effective way to reach your goals by using power of nerves.

  • DOUBLE your Brain Power with 100% Guarantee :)

    Everyone's brain has infinite power, but unaware of the way to use it.. We will teach you the way to make your memory Double than usual .

माझ्याविषयी

माझ्याविषयी
महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील ५४९८० विद्यार्थ्यांनी
या अद्वितीय कार्यक्रमाचा लाभ घेऊन आश्चर्यकारक बदल अनुभवले
vilas sir

कार्यक्रमाविषयी
percentage महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील ५४९८० विद्यार्थ्यांनी
या अद्वितीय कार्यक्रमाचा लाभ घेऊन आश्चर्यकारक बदल अनुभवले

पालकांसाठी :
जर आपल्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर....
त्यांची अभ्यासाची एकाग्रता होत नसेल तर...
परीक्षेच्या काळात अभ्यासासाठी योग्य नियोजन होत नसेल तर...
आपल्या मुलांना परीक्षेची भीती / तणाव वाटत असेल तर...
मुलांनी भरपूर अभ्यास करून अपेक्षित यश मिळत नसेल तर...
आपल्या कडून किंवा मुलांकडून सांगितलेल्या बर्याच गोष्टी विसरत असेल तर...

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे " होय " येण्यासाठी आम्ही एक आगळा वेगळा....
नाविन्यपूर्ण...
१०० % रिझल्ट देणारा...
आंतरराष्ट्रीय दर्जाचा कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येतोय...!

विद्यार्थ्यांसाठी :
जे लक्षात राहत नाही, ते कायमचे लक्षात ठेवण्यासाठी...
जीवनात चैतन्य निर्माण करण्यासाठी...
कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास स्मरणात ठेवण्यासाठी...
स्वतः मध्ये स्वतःचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी...
तुम्ही ठरविलेल्या ध्येयापर्यंत निश्चितपणे पोहोचण्यासाठी ...
जगातील नामांकित शास्त्रज्ञांनी तयार केलेला...
Psychology व Neurology यावर बनविलेला जगमान्य प्रोजेक्ट..!!!!


आतापर्यंत अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये गौरवलेला...
एकाच संस्थेने अनेक वेळा घडवून आणलेला...
तुमच्या आमच्या बोलीभाषेत असणारा...
मनावर तीव्रतेने परिणाम करणारा...
कार्यक्रम..........

एकदा अवश्य समजून घ्याच...!!!

Featured Post (TOP)

.

Tuesday, 9 June 2020

Fwd:
Fwd:

Monday, 16 July 2018

Suceess Club
Facebook पर Sunil की फ़ोटो देखें.

Tuesday, 26 May 2015

Some photographs of Program in Sandeep Foundation Nasik by Vilas Dighe Sir (Master coach of brain and memory power)
Some photographs of Program in Sandeep Foundation Nasik by Vilas Dighe Sir (Master coach of brain and memory power)

Monday, 11 May 2015

Test Post
Test Post

 

Popular Feedbacks

Really we all are unknown of Hidden Power Of Brain, we can boost our memory by using the algorithms given by Mr.Vilas Dighe Sir.
It is Really Amazing!
- Sandeep Shirsath
Agri BTech (Jalgaon)
फक्त सरांमुळे आणि त्यांच्या कार्यक्रमामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढलाय.. सरांचे मनापासून आभार..!
- Pravin Bhosale
BSc. Computer Science (Kokangaon)
Amazing Program and amazing techniquies to learn the Memory techniquies..! Thanks Vilas Sir..!
- Amit Kadam
Web Developer (Sangamner)
मला ९वी ला ५८% मिळाले होते, १०वी ला असतानी सरांचा कार्यक्रम ऐकला आणि त्यानंतर मला अभ्यास खूप सोपा वाटू लागला..! मला १० वी ला ७८% आणि १२वी Science ला ७२% पडलेत..!
- Rohini Patole
(Pune)
मी अभ्यास खूप करायचो, पण वेळेचं नियोजन मला न जमल्यामुळे मला परीक्षेच्या आधी खूप टेन्शन यायचं... पण सराच्या एका कार्यक्रमातून मला माझ्या सगळ्या प्रॉब्लेम ची उत्तरे मिळाली..
- सोमनाथ कार्ले
HSC (तळेगाव)
मी आता SSC ला आहे, मी जो अभ्यास करायचे तो माझ्या अजिबात लक्षात राहत नसत, पण फक्त एकदा सरांच्या सेमिनार सहभागी होऊन मी आज Class मध्ये TOP आहे..!
- शुभांगी शिंदे
SSC (सिन्नर)
सरांमुळे माझ्या Brain मध्ये एक गोष्ट पक्की बसलीय कि,या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही, कि जी आपण करू शकत नाही..!
- Sagar Khatal
Student (Sangamner)
Amit8 फक्त सरांमुळे आणि त्यांच्या कार्यक्रमामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढलाय.. सरांचे मनापासून आभार..!
- Amit Kadam
Web Developer (Sangamner)


Workshop चे फायदे

१) जे अनेक वेळा वाचून लक्षात राहत नाही ते एकदा किंवा दोनदा वाचून लक्षात ठेवता येते.
२) अभ्यासाची गती अनेकपटीने वाढवता येते.
३) या कोर्समुळे मेंदूवर अभ्यास करताना ताण-तणाव निर्माण होत नाही म्हणजेच डोके दुखत नाही.
४) स्वतःचा आत्मविश्वास वाढतो.
५) आपल्या कल्पना शक्तीला चालना मिळते.
६) ज्या घटनेच्या केवळ आठवणीने आपण नाराज होतो टी घटना कायमची Delete करता येते.
७) स्वतःमध्ये असलेल्या प्रचंड सामर्थाची जाणीव होऊन जीवन आनंदी उत्साही बनते.
८) ठरवलेल्या ध्येयापर्यंत निश्चितपने पोहचण्यासाठी यशस्वी जीवनाचा मार्ग (career plan) दिला जातो.


संपर्क

आम्हाला आपला कोच ऑफ ब्रेन & मेमोरी पॉवर म्हणून निवडण्याचे कारण :

percentage
पूर्णतः समाधानी विद्यार्थी
Copyright © विलास दिघे| Designed by Amit Kadam
Designed by Templateism.com