आपल्या शरीराचा 'राजा' मेंदू आहे. तो शरीरातील बहुतेक अवयवांवर व आपल्या सर्व कृतीवर नियंत्रण ठेवतो. आपल्या शरीरात चेतापेशींचे (Nerves) जाळे मेंदूला जोडलेले असतात. मेंदुकडून दिली जाणारी Order संबंधीत अवयवांपर्यंत (Nerves) च्या सहाय्याने पोहचवते, आणि अवयव किंवा शरीराच्या सर्व भागांकडून येणारी माहिती चेतापेशी (Nerves) मार्फत Brain ला मिळते. थोडक्यात माहितीचे Input nerves द्वारे होते.
आपण सर्वांपैकी बहुतेकांना एक समस्या सतत भेडसावत असते, ती म्हणजे 'लक्षात राहत नाही' परिणामी विद्यार्थी खूप अभ्यास करूनही अपेक्षित गुण मिळवू शकत नाही. शेवटी त्याला अपयशाला सामोरे जावे लागते.
यावर उत्तर म्हणून जगातील काही Psychological व Neurological शास्राज्ञांनी अथक परिश्रम करून असे संशोधन केले कि, जर चेतापेशी जागृत (nerves active) केल्या तर मेंदूला दिली जाणारी माहिती input व मेंदूकडून येणारी order हि प्रभावी ठरते. परिणामी कोणतीही घटना अधिक काळ लक्षात राहते. याचा उपयोग विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी (Neuron path way) करता येतो हे शास्राज्ञांनी प्रयोगांती सिद्ध केले. हा कार्यक्रम समजून घेण्यासाठी प्रथम Demonstration व नंतर Workshop घ्यावे लागते.
महाराष्ट्रात आमच्या संस्थेने अनेक नामांकित शैक्षणिक संस्थेमध्ये हा कार्यक्रम सादर केलेला आणि प्रचंड गाजलेला हा कार्यक्रम २ पद्धतीने घेता येतो.
१) १ दिवसीय कार्यक्रम
२) २ दिवसीय कार्यक्रम
आपल्या कॉलेजमध्ये किंवा संस्थेमध्ये कार्यक्रम घेण्यासाठी संपर्क करा.



0 comments:
Post a Comment